अस्वीकरण (Disclaimer)
SmartPaisa.Online वेबसाईटवर पुरवलेली सर्व माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक हेतूंसाठी प्रसिद्ध केली जाते.
१. अधिकृत आर्थिक सल्ला नाही
आम्ही (SmartPaisa.Online) कोणतेही सेबी (SEBI) नोंदणीकृत आर्थिक सल्लागार किंवा गुंतवणूक सल्लागार नाही. या वेबसाईटवर दिलेले मते, आकडे आणि कॅल्क्युलेटर्सचे निकाल हे केवळ अभ्यासासाठी आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक सल्लागाराचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
२. माहितीची अचूकता
आम्ही वेबसाईटवर अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो (उदा. सोन्या-चांदीचे दर, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स). तरीही, या माहितीच्या अचूकतेची, परिपूर्णतेची किंवा वैधतेची आम्ही कोणतीही शाश्वती देत नाही. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सरकारी संकेतस्थळावर खात्री करा.
३. नुकसानीसाठी जबाबदारी नाही
या वेबसाईटचा किंवा कॅल्क्युलेटर्सचा वापर केल्याने उद्भवणाऱ्या कोणत्याही आर्थिक किंवा इतर नुकसानीसाठी SmartPaisa.Online किंवा त्याचे लेखक जबाबदार राहणार नाहीत.
४. जाहिराती आणि प्रायोजकत्व (Ads & Sponsorships)
या वेबसाईटवर जाहिराती (उदा. Google AdSense) किंवा इतर प्रायोजित दुवे असू शकतात. या जाहिरातींवर क्लिक केल्यावर उघडणाऱ्या इतर पानांवरील प्रॉडक्ट्स किंवा सेवांशी आमचा थेट संबंध नाही.
५. संपर्क
काही शंका असल्यास ईमेल करा: smartpaisa.online@gmail.com